NIA च्या कारवाईत प्रदीप शर्माना अटक 

NIA प्रदीप शर्मा यांना कोर्टात हजर करुन कोठडीची मागणी करणार आहे. एन्काऊण्टर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.   मुंबई – एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी … Continue reading NIA च्या कारवाईत प्रदीप शर्माना अटक